आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची ताजी माहिती

प्रविष्टि तिथि: 15 APR 2022 11:00AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2022

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 186 कोटी 30 लाख  लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 11,191 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.03% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76% आहे.

गेल्या 24 तासात 810 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,25,07,038 वर

गेल्या 24 तासात 949 नवे रुग्ण आढळले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.26%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.25%)

आतापर्यंत एकूण 83.11 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 3,67,213 चाचण्या करण्यात आल्या.

 

 

S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1816961) आगंतुक पटल : 268
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam