रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिझेलवर चालणाऱ्या रेल्वेगाड्यांवर अधिभार आकारण्याविषयीच्या विचारणेबाबत स्पष्टीकरण

प्रविष्टि तिथि: 14 APR 2022 6:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2022

 

डिझेल इंजिनवर चालणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या तिकिटावर आता भारतीय रेल्वेकडून अधिभार लावला जाणार आहे का? अशी विचारणा काही प्रसारमाध्यमांनी केली आहे.

अशी शंका उपस्थित करणाऱ्या सर्वांच्या माहितीसाठी, हे स्पष्ट केले जात आहे, की भारतीय रेल्वेचा असा कुठलाही विचार नाही. याबाबत व्यक्त होत असलेले अंदाज निराधार आहेत.

 

 

 

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1816834) आगंतुक पटल : 249
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil