आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची ताजी माहिती
Posted On:
05 APR 2022 9:16AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 184.87 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 12,054 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.03% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76% आहे.
गेल्या 24 तासात 1,280 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,24,96,369 वर
गेल्या 24 तासात 795 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.17%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.22%)
आतापर्यंत एकूण 79.15 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,66,332 चाचण्या करण्यात आल्या
***
SK/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1813555)
Visitor Counter : 209
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam