रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेने 2021-22 या आर्थिक वर्षात मालवाहतुकीतील  अनेक विक्रम टाकले मागे


भारतीय रेल्वेने आर्थिक वर्ष-2021-22 मध्ये प्रथमच1400 मेट्रिक टन  मालवाहतूक लोडींग  टप्पा केला पार

आर्थिक वर्ष-2020-21 मधील 1233.2 मेट्रिक टनवरून आर्थिक वर्ष-2021-22 मध्ये 1418.1 मेट्रिक टनवर

Posted On: 01 APR 2022 6:52PM by PIB Mumbai

 

भारतीय रेल्वेने या आर्थिक वर्षात प्रथमच 1400 मेट्रिक टन (MT) मालवाहतूक भरण  (फ्रेट लोडिंग) टप्पा पार केला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 साठी भारतीय रेल्वेचे मूळ मालवाहतूक भरण 1418.1 मेट्रिक टन (तात्पुरती आकडेवारी) इतके भरले; जे आर्थिक वर्ष 2020-21 मधील1233.2 मेट्रिक टन  या मागील सर्वोत्तम प्रमाणापेक्षा 15%ने अधिक आहे. ~ 185 MT चे वाढीव लोडिंग प्रामुख्याने कोळशाच्या 111 MT वाढीमुळे झाले आहे, त्यापाठोपाठ 17.2 MT  सिमेंट आणि 15 MT भरण  इतर वस्तूंचे झाले .

15% वाढीसह 185 MT चे वाढीव लोडिंग, ही परिपूर्णता आणि टक्केवारी या दोन्ही दृष्टीने आतापर्यंतची सर्वोत्तम वाढ आहे.  टक्केवारीच्या दृष्टीने मागील सर्वोत्तम वाढीव वृद्धी  1981-82 मध्ये 12.9%  वाढीसह साध्य  झाली होती.  मागील सर्वोत्तम वाढीव लोडिंग 66.1 MT सह 2005-06 मध्ये म्हणजे एक दशकापूर्वी साध्य झाले होते.

आर्थिक वर्ष 2021-22 हे सर्वोत्तम कामगिरी नोंदविली जाण्याचे वर्ष, असून मध्ये माल भरणा  आणि महसूल  यासह अनेक निर्देशांकांमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम आकडेवारी दर्शवित आहे.   आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये मोडलेल्या विक्रमांचा  गोषवारा खाली दिला आहे:

Indices

Previous Best

Date/Period

New Best*

Date/Period

Freight loading

1233.3

FY 20-21

1418.09

FY-21-22

Gross Freight Revenue

 ₹1,27,430

FY 18-19

₹ 1,43,732**

FY-21-22

Incremental Loading

66.1 MT

FY 07-08

185 MT

FY 21-22

Average Wagons Per day

54,469

FY 20-21

62,885

FY -21-22

Highest Loading in a single day

1,03,737 Wagons (7.8 MT)

31.03.2021

1,06,227 Wagons (8.14 MT)

31.03.2022

Highest Loading in a Month

130.48 MT

March’ 2021

139.25 MT

March’ 2022

Revenue NTKM

702 Billion

FY 18-19

820 Billion

FY-21-22

टेबल

* हे आकडे तात्पुरते आहेत आणि सांख्यिकी अंतिम झाल्यावर किंचित बदलू शकतात.

** हानीसरासरी पूर्वीचे एकूण महसूलाचे आकडे

हंग्री फॉर कार्गो या मंत्राला अनुसरून, भारतीय रेल्वेने व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी, तसेच स्पर्धात्मक किमतीत सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी, सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत; ज्यामुळे पारंपारिक आणि अपारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या वस्तूंच्या वाहतुकीतून रेल्वेला नवीन वाहतूक उपलब्ध होत आहे.  ग्राहक केंद्रित दृष्टीकोन आणि व्यवसाय विकास युनिट्ससाठी  गतीशील धोरण यामुळे रेल्वेला हे महत्त्वपूर्ण यश मिळविण्यासाठी मदत झाली.

भारतीय रेल्वेने खते वगळता सर्व वस्तूंमध्ये वाढीव लोडिंग साध्य केले. वाढीव लोडिंगसह वस्तूनिहाय लोडिंगचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-

Commodity

2020-21

2021-22*

Incremental Cargo

% Variation

Coal

542.2

653.3

111

20.5

Raw Material For steel plants (Including Iron Ore )

183.7

197.2

13.5

7.3

Finished Steel and Pig Iron

59.3

68.3

8.9

15.1

Cement and Clinker

121.2

138.5

17.2

14.2

Food grains

62.8

73.4

10.5

16.7

Fertilizers

54.1

49.5

-4.6

-8.5

POL

43.01

45.02

2.01

4.7

Containers

63.2

74.3

11.1

 

Balance Other Goods

103.3

118.4

15.04

14.5

Total

1233.2

1418.1

184.99

15.0

* हे आकडे तात्पुरते आहेत आणि सांख्यिकी अंतिम झाल्यावर किंचित बदलू शकतात.

***

S.Kakade/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1812483) Visitor Counter : 194


Read this release in: English , Urdu , Hindi