वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शेजारी देशांकडून थेट परकीय गुंतवणूक

Posted On: 16 MAR 2022 8:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मार्च 2022

18 एप्रिल 2020 पासून भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारतासोबत सामाईक सीमा असलेल्या देशांमधून किंवा अशा देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या संबंधित गुंतवणुकीच्या लाभार्थी मालकांकडून थेट परकीय गुंतवणुकीचे 347 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

सरकारला प्राप्त झालेल्या उपरोल्लेखित प्रस्तावांमध्ये नमूद करण्यात आलेल्या गुंतवणुकीचे मूल्य 75,591 कोटी रुपये आहे.

उपरोल्लेखित प्रस्तावांपैकी 66 प्रस्तावांना सरकारची मंजुरी मिळाली आहे. 193 प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत किंवा बंद झाले आहेत किंवा मागे घेतले आहेत. मंजुरी मिळालेल्या प्रस्तावांचे विभागवार वर्गीकरण आणि त्या क्षेत्रातील गुंतवणुकीचे एकूण मूल्य याची माहिती खालीलप्रमाणे आहेः

S.No

Sector

Number of Proposals

Total value of investments in the sector (approximately) in INR Crore

1

Automobile Industry

7

79.61

2

Chemicals (Other Than Fertilizers)

5

82.25

3

Computer Software & Hardware

3

10.68

4

Drugs & Pharmaceuticals

4

5037.00

5

Dye-Stuffs

1

5.44

6

Education

1

0.10

7

Electrical Equipments

1

20.00

8

Electronics

8

1575.79

9

Food Processing Industries

2

5.93

10

Information & Broadcasting (Including Print Media)

1

3.00

11

Machine Tools

1

37.80

12

Miscellaneous Industries

8

241.92

13

Non- Conventional Energy

6

2810.00

14

Petroleum And Natural Gas

1

20.00

15

Power

1

755.00

16

Services Sector (Fin., Banking, Insurance, Non Fin/Business, Outsourcing, R&D, Courier, Tech. Testing And Analysis, Other)

11

2907.81

17

Telecommunications

1

0.00

18

Textiles (Including Dyed,Printed)

1

1.90

19

Trading

3

30.65

Total

66

13,624.88

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1806752) Visitor Counter : 258


Read this release in: English , Urdu