संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रगत मध्यम लढाऊ विमानांसाठी सरकारची योजना

Posted On: 14 MAR 2022 3:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मार्च 2022

प्रगत मध्यम लढाऊ विमानांच्या  (AMCA)  डिझाईन आणि प्रोटोटाइप विकासासाठी  संरक्षण संबंधी केंद्रीय मंत्रिमंडळ समितीची मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


चौथ्या विकसित पिढीतील लढाऊ विमानांपेक्षा 5व्या पिढीतील विकसित लढाऊ विमाने वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे महाग आहेत.  एएमसीए हे 5व्या पिढीतील विकसित स्वदेशी विमान असल्याने, ते बाहेर उपलब्ध असलेल्या विमानांपेक्षा अधिक स्वस्त  आहे.


संरक्षण राज्यमंत्री  अजय भट्ट यांनी 14 मार्च 2022 रोजी राज्यसभेत शांता छेत्री यांना लेखी उत्तरात  ही माहिती दिली.

S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1805786) Visitor Counter : 293


Read this release in: English , Urdu , Tamil