भारतीय निवडणूक आयोग

पश्चिम बंगालचा आसनसोल लोकसभा मतदारसंघ तसेच महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि बिहार या राज्यांतील विधानसभेच्या पोट-निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर

Posted On: 12 MAR 2022 7:47PM by PIB Mumbai

 

निवडणूक आयोगाने खालील लोकसभा तसेच महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि बिहार या राज्यांतील विधानसभा मतदारसंघांमध्ये पोट-निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे:

Sl. No.

राज्याचे नाव

लोकसभा/विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आणि नाव

1

पश्चिम बंगाल

40- आसनसोल लोकसभा मतदारसंघ

2

पश्चिम बंगाल

161- बालीगुंगे विधानसभा मतदारसंघ

3

छत्तीसगड

73- खैरागड विधानसभा मतदारसंघ

4

बिहार

91- बोचाहन (अनुसूचित जाती) विधानसभा मतदारसंघ

5

महाराष्ट्र

276- उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ

पोट-निवडणुकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:

पोट-निवडणुकीचे वेळापत्रक

निवडणुकीतील कार्यक्रम

वेळापत्रक

राजपत्रित अधिसूचना जारी होण्याची तारीख

17 मार्च, 2022, (गुरुवार)

नामनिर्देशन सादर करण्याची अंतिम तारीख

24 मार्च 2022 (गुरुवार)

अर्जांच्या छाननीची तारीख

25 मार्च, 2022 (शुक्रवार)

अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

28 मार्च, 2022 (सोमवार)

मतदानाची तारीख

12 एप्रिल, 2022 (मंगळवार)

मतमोजणीची तारीख

16 एप्रिल, 2022 (शनिवार)

ज्या तारखेपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे ती तारीख

18 एप्रिल, 2022
(सोमवार)

 

***

R.Aghor/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1805421) Visitor Counter : 281


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali