आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 12 MAR 2022 9:49AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 179.91 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 40,559 आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.09% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.71% आहे.

गेल्या 24 तासात 5,185 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून वाढून 4,24,31,513 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासात 3,614 नवे रुग्ण आढळले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.44%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.52%)

आतापर्यंत एकूण 77.77 कोटी चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात 8,21,122 चाचण्या करण्यात आल्या

***

ST/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1805279) Visitor Counter : 165