PIB Backgrounder
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 02 MAR 2022 6:45PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 177.79 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 85,680
  • Active cases stand at 0.20%
  • Recovery Rate currently at 98.60%
  • 14,123 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,23,38,673
  • 7,554 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.96%)
  • Weekly Positivity Rate (1.06%)
  • 76.91 cr Total Tests conducted so far; 7,84,059 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Graphic on COVID19 Updates

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 2 मार्च 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

देशात गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या एकूण 8 लाखांपेक्षा अधिक मात्रा (8,55,862) देण्यात आल्या आहेत, त्यामुळे आतापर्यंत देशात 177.79 कोटींच्या वर (1,77,79,92,977) लसींच्या मात्रा देण्‍यात आल्‍या. आज सकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक  अहवालात म्हटले आहे. एकूण 2,05,01,806 सत्राद्वारे ह्या मात्रा देण्यात आल्या.

गेल्या 24 तासात, 14,123 रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे (महामारीच्या सुरुवातीपासून) बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 4,23,38,673 इतकी झाली आहे. परिणामी, रुग्ण बरे होण्याचा दर 98.60% इतका झाला आहे.

गेल्या 24 तासात 7554 नव्या रुग्णांची नोंद झाली. देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 85,680 वर आली आहे. उपचाराधीन रुग्ण संख्येचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 0.20% आहे.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात, एकूण 7,84,059 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 76.91 कोटींपेक्षा अधिक (76,91,67,052) चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली असून, सध्या देशात कोविडचा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 1.06% इतका तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 0.96% इतका आहे.

 

इतर अपडेट्स :

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

 

 

* * *

N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1802409) अभ्यागत कक्ष : 195