PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 25 FEB 2022 6:49PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई, 25 फेब्रुवारी, 2022

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • Over 177 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 1,34,235
  • Active cases stand at 0.31%
  • Recovery Rate currently at 98.49%
  • 26,988 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,22,46,884
  • 13,166 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (1.28%)
  • Weekly Positivity Rate (1.48%)
  • 76.45 cr Total Tests conducted so far; 10,30,016 tests conducted in the last 24 hours

  #Unite2FightCorona                                                      #IndiaFightsCorona

 

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA

*****  

Image

 

Image

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

देशात गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या  एकूण 32.04  लाखांपेक्षा अधिक मात्रा (32,04,426) देण्यात आल्या, त्यामुळे आतापर्यंत लसींच्या मात्रा घेणाऱ्यांची एकूण संख्या 176.86 कोटींच्या वर (1,76,86,89,266) पोहोचली असल्याचे आज सकाळी सात वाजेपर्यंतच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. 

एकूण 2,02,13,293 सत्राद्वारे ह्या मात्रा देण्यात आल्या. सकाळी सात वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, लसीकरणाच्या गटनिहाय वर्गवारीनुसार ताजी आकडेवारी खालीलप्रमाणे : 

गेल्या 24 तासात, 26,988  रुग्ण बारे झाले आहेत, त्यामुळे महामारीच्या सुरुवातीपासून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 4,22,46,884. इतकी झाली आहे. परिणामी, रुग्ण बरे होण्याचा दर 98.49% इतका झाला आहे.

गेल्या 24 तासांत 13,166 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 

सध्या देशात कोविडच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,34,235 इतकी आहे. देशातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.31% इतके आहे.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात, एकूण 10,30,016 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. भारतात आतापर्यंत 76.45 कोटींपेक्षा अधिक  (76,45,99,181) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

सध्या देशात साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर  1.48% इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर  1.28% इतका आहे.

 

इतर अपडेटस्

  • भारत सरकारने आतापर्यंत खरेदी केलेल्या मात्रांचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवठा आणि राज्यांनी केलेली लसीची थेट खरेदी यांच्या माध्यमातून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एकूण 173 कोटी 59 लाखांहून अधिक (1,73,59,44,160) मात्रांचा पुरवठा करण्यात आला आहे.राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांकडे कोविड प्रतिबंधक लसीच्या न वापरलेल्या अशा 11 कोटी 02 लाखांहून अधिक (11,02,69,507) मात्रा, यापुढील काळातील लसीकरण करण्यासाठी अजूनही शिल्लक आहेत.

महत्त्‍वाचे ट्विट्स

***

R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1801190) Visitor Counter : 182


Read this release in: English , Hindi , Manipuri , Gujarati