PIB Backgrounder
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

प्रविष्टि तिथि: 16 FEB 2022 7:25PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • Over 174 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 3,70,240
  • Active cases stand at 0.87%
  • Recovery Rate currently at 97.94%
  • 82,988 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,18,43,446
  • 30,615 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (2.45%)
  • Weekly Positivity Rate (3.32%)
  • 75.42 cr Total Tests conducted so far; 12,51,677 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 16 फेब्रुवारी 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, गेल्या 24 तासांत लसीच्या 41.54 लाखांहून अधिक (41,54,476) मात्रा देऊन भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 173.86  कोटी (1,73,86,81,675) मात्रांचा टप्पा पार केला आहे. 1,95,98,966 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.

गेल्या 24 तासांत 82,988 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून) 4,18,43,446 झाली आहे. परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 97.94%.इतका आहे.

गेल्या 24 तासात 30,615 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 3,70,240 आहे. देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.87% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे. गेल्या 24 तासात एकूण 12,51,677 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 75.42 कोटींपेक्षा जास्त (75,42,84,979) चाचण्या केल्या आहेत. देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.32% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 2.45% नोंदविण्यात आला आहे..

 

इतर अपडेट्स :

  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्याकडे न वापरलेल्या 11 कोटी 88 लाखाहून अधिक मात्रा अजूनही शिल्लक आहेत.

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

 

 

 

* * *

S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1798853) आगंतुक पटल : 199
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Manipuri , Punjabi , Gujarati