आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाबाबत अद्ययावत माहिती – 393 वा दिवस


भारतातील एकूण लसीकरणाने ओलांडला 172 कोटी 75 लाख मात्रांचा महत्त्वाचा टप्पा

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 44 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

Posted On: 12 FEB 2022 9:55PM by PIB Mumbai


भारतातील कोविड–19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज 172 कोटी 75 लाखांहून अधिक (172,75,94,539) मात्रा देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत देशभरात लसीच्या 44 लाखांपेक्षा अधिक (44,63,682) मात्रा देण्यात आल्या. आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये निश्चित केलेल्या गटांतील (आरोग्य सेवा कर्मचारी, आघाडीवरील कर्मचारी आणि 60 वर्षांहून अधिक वयाचे नागरिक) 1 कोटी 72 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना (1,72,02,866) लसीची खबरदारीची मात्रा देण्यात आली आहे. लसीकरणाच्या अंतिम अहवालाचे काम आज रात्री उशिरा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण दिवसभरात देण्यात आलेल्या मात्रांच्या एकूण संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

आतापर्यंतच्या लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या एकूण मात्रांची व्याप्ती तसेच नागरिकांच्या विविध प्राधान्यक्रम गटांमध्ये झालेल्या लसीकरणाची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10399379

2nd Dose

9930159

Precaution Dose

3876145

FLWs

1st Dose

18405049

2nd Dose

17373764

Precaution Dose

5344760

Age Group 15-18 years

1st Dose

51987388

 

2nd Dose

14694234

Age Group 18-44 years

1st Dose

547971374

2nd Dose

426140948

Age Group 45-59 years

1st Dose

201603878

2nd Dose

176224094

Over 60 years

1st Dose

125869357

2nd Dose

109792049

Precaution Dose

7981961

Cumulative 1st dose administered

956236425

Cumulative 2nd dose administered

754155248

Precaution Dose

17202866

Total

1727594539


आज दिवसभरात पूर्ण झालेल्या लसीकरणामधील मात्रांची एकूण व्याप्ती तसेच नागरिकांच्या विविध प्राधान्यक्रम गटांमध्ये झालेल्या लसीकरणाची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे:

Date: 12th February, 2022 (393rdDay)

HCWs

1st Dose

216

2nd Dose

4041

Precaution Dose

31800

FLWs
 

1st Dose

466

2nd Dose

7449

Precaution Dose

88877

Age Group 15-18 years

1st Dose

296271

 

2nd Dose

1250989

Age Group 18-44 years

1st Dose

439149

2nd Dose

1467037

Age Group 45-59 years

1st Dose

92232

2nd Dose

319863

Over 60 years

1st Dose

65696

2nd Dose

202863

Precaution Dose

196733

Cumulative 1st dose administered

894030

Cumulative 2nd dose administered

3252242

Precaution Dose

317410

Total

4463682


कोविड–19 संसर्गापासून सर्वाधिक असुरक्षित वर्गातील लोकांच्या संरक्षणासाठी लसीकरण मोहीम हे महत्त्वाचे साधन असल्याने या मोहिमेचा नियमित आढावा घेतला जात आहे आणि सर्वोच्च पातळीवरून या मोहिमेचे नियमितपणे परीक्षण केले जात आहे.

***

S.Patil/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1797977) Visitor Counter : 141