संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सशस्त्र दलाच्या जवानांना 384 शौर्य पुरस्कार आणि इतर संरक्षण पुरस्कारांना मंजुरी दिली

Posted On: 25 JAN 2022 10:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2022

 

राष्ट्रपतींनी 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सशस्त्र दलातील जवानांना आणि इतरांना 384 शौर्य आणि इतर संरक्षण पुरस्कारांना मंजुरी दिली आहे. यामध्ये 12 शौर्य चक्र, 29 परम विशिष्ट सेवा पदके, 04 उत्तम युद्ध सेवा पदके, 53 अति विशिष्ट सेवा पदके, 13 युद्ध सेवा पदके, 03 बार ते विशिष्ट सेवा पदके, 122 विशिष्ट सेवा पदके,  03 बार ते सेना पदके (शौर्य), 81 सेना पदके (शौर्य), 02 वायु सेना पदके (शौर्य), 40 सेना पदके (कर्तव्याप्रती निष्ठा), 08 नौसेना पदके (कर्तव्याप्रती निष्ठा), आणि 14 वायु सेना पदके (कर्तव्याप्रती निष्ठा).

राष्ट्रपतींनी मंजूर केलेल्या शौर्य आणि इतर संरक्षण पुरस्कार प्राप्तकर्त्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे:

 

  

 

M.Chopade/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1792682) Visitor Counter : 260


Read this release in: English , Urdu , Hindi