PIB Backgrounder
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 27 DEC 2021 7:05PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 141.70 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 75,841
  • Active cases account for less than 1% of total cases, currently at 0.22%; Lowest since March 2020
  • Recovery Rate currently at 98.40%; Highest since March 2020
  • 7,141 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,42,37,495
  • 6,531 new cases in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.87%) less than 2% for last 84 days
  • Weekly Positivity Rate (0.63%) less than 1% for last 43 days
  • 67.29 cr Total Tests conducted so far

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 27 डिसेंबर 2021

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  29,93,283 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 141.70 कोटीपेक्षा जास्त (1,41,70,25,654)  मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,50,57,142 सत्रांद्वारे  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

गेल्या 24 तासात 7,141 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण  3,42,37,495 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर   98.40% झाला आहे.

सलग  60  दिवसांपासून  15,000  पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे. गेल्या 24 तासात 6,531 नव्या रुग्णांची नोंद झाली. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 75,841 असून  उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या  0.22% असून  मार्च 2020 पासून सर्वात  कमी आहे.

देशभरात चाचण्या क्षमता  व्यापक करण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 7,52,935 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 67.29 कोटीहून अधिक  (67,29,36,621 ) चाचण्या केल्या आहेत. देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 0.63%  असून गेले   43   दिवस  1% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 0.87% असून   गेले 84  दिवस 2% पेक्षा कमी आणि  119  दिवस  3% पेक्षा कमी आहे.

 

इतर अपडेट्स :

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

 

 

 

* * *

R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1785598) अभ्यागत कक्ष : 181