आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाची ताजी स्थिती - दिवस 340


भारताच्या लसीकरण मोहिमेत दिल्या गेलेल्या मात्रांची एकूण संख्या 138.89 कोटीच्या पार

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 51 लाखांहून अधिक लस मात्रा देण्यात आल्या

Posted On: 21 DEC 2021 9:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 डिसेंबर 2021

 

भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज 138.89 कोटींचा टप्पा पार केला. मोहिमेत आतापर्यन्त एकूण 138,89,29,333 मात्रा देण्यात आल्या आहेत. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 51 लाखापेक्षा जास्त (51,30,949) मात्रा देण्यात आल्या. आज रात्री उशिरापर्यंत दिवसभराचे अंतिम अहवाल संकलित करून झाल्यानंतर दैनंदिन लसीकरणाची आकडेवारी वाढण्याची अपेक्षा आहे.

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांवर आधारित एकूण लसीकरण पुढीलप्रमाणे-:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10386495

2nd Dose

9656422

FLWs

1st Dose

18384333

2nd Dose

16790122

Age Group 18-44 years

1st Dose

488931286

2nd Dose

300385684

Age Group 45-59 years

1st Dose

192063095

2nd Dose

141881004

Over 60 years

1st Dose

119985013

2nd Dose

90465879

Cumulative 1st dose administered

829750222

Cumulative 2nd dose administered

559179111

Total

1388929333

 

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांनुसार विभागलेली लसीकरण मोहिमेतील आजची कामगिरी पुढीलप्रमाणे-:

Date: 21stDecember, 2021 (340th Day)

HCWs

1st Dose

66

2nd Dose

4547

FLWs

1st Dose

166

2nd Dose

7934

Age Group 18-44 years

1st Dose

834657

2nd Dose

2818271

Age Group 45-59 years

1st Dose

186179

2nd Dose

770273

Over 60 years

1st Dose

109553

2nd Dose

399303

1st Dose Administered in Total

1130621

2nd Dose Administered in Total

4000328

Total

5130949

 

कोविड-19चा संसर्ग लवकर होऊ शकणाऱ्या लोकसंख्या गटांचे संरक्षण करण्यासाठी एक साधन म्हणून लसीकरण मोहिमेचे सर्वोच्च स्तरावर नियमितपणे पुनरावलोकन आणि परीक्षण केले जात आहे.


* * *

N.Chitale/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1784032) Visitor Counter : 176


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri