ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्ध एप्रिल 2019 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत 5,12,919 तक्रारी दाखल


महाराष्ट्रात सर्वाधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या

Posted On: 17 DEC 2021 8:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 डिसेंबर 2021

 

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी  कुमार चौबे यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती देताना सांगितले  की परिशिष्टात दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2019 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनकडे  (NCH) ई-कॉमर्सशी संबंधित एकूण 5,12,919 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

सीसीपीएने  1 ऑक्टोबर, 2021 रोजी एक मार्गदर्शक सूचना जारी केली असून उद्योग संघटनांना  वर नमूद केलेल्या नियमांच्या तरतुदींना व्यापक प्रसिद्धी देण्याची आणि ई-कॉमर्स द्वारे वस्तू किंवा सेवा खरेदी करताना ग्राहकांसाठी योग्य तक्रार निवारण यंत्रणा सुनिश्चित करण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन  सदस्यांना अनिवार्य करण्याची  विनंती केली आहे.

महाराष्‍ट्रातून सर्वाधिक म्हणजे 64, 924 तक्रारींची नोंद झाली आहे. 
 

ANNEXURE

 

 

State wise Number of Complaints registered against E-Commerce Companies in NCH from April, 2019 to November, 2021.

Sl. No.

Name of State/ UT

Grievances Registered

1

Andaman Nicobar

264

2

Andhra Pradesh

13,206

3

Arunachal Pradesh

459

4

Assam

6,324

5

Bihar

24,177

6

Chandigarh

2,123

7

Chhattisgarh

5,236

8

Dadra & Nagar Haveli

174

9

Daman & Diu

156

10

Delhi

50,522

11

Goa

1,382

12

Gujarat

26,794

13

Haryana

28,693

14

Himachal Pradesh

3,458

15

Jammu & Kashmir

3,696

16

Jharkhand

8,452

17

Karnataka

38,839

18

Kerala

10,916

19

Ladakh

67

20

Lakshadweep

3

21

Madhya Pradesh

22,312

22

Maharashtra

64,924

23

Manipur

284

24

Meghalaya

408

25

Mizoram

91

26

Nagaland

224

27

Odisha

9,941

28

Puducherry

326

29

Punjab

10,944

30

Rajasthan

31,883

31

Sikkim

322

32

Tamil Nadu

15,018

33

Telangana

22,106

34

Tripura

1,033

35

Uttar Pradesh

63,265

36

Uttarakhand

6,315

37

West Bengal

38,582

Total

5,12,919

 


* * *

S.Bedekar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1782817) Visitor Counter : 208


Read this release in: English , Telugu