आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बाल लिंग गुणोत्तराची अद्ययावत स्थिती

Posted On: 17 DEC 2021 4:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 डिसेंबर 2021  

 

राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या (2019-21) पाचव्या फेरीनुसार, देशातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर (प्रति 1000 पुरुषांमागे स्त्रिया) 1020 असण्याचे अनुमान होते.

NFHS-5 च्या राज्य अहवालात उपलब्ध असलेल्या बालकांच्या लिंग गुणोत्तराचा डेटा परिशिष्ट-I मध्ये दिला आहे.

बेटी बचाओ बेटी पढाओ (BBBP) योजनेचे उद्दिष्ट घटते बाल लिंग गुणोत्तर (CSR) आणि जीवन चक्र सातत्य राखताना मुली आणि महिलांच्या सशक्तीकरणाशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे आहे.गर्भ लिंग निदान रोखणे, मुलीचे अस्तित्व आणि संरक्षण सुनिश्चित करणे आणि मुलींचे शिक्षण आणि सहभाग सुनिश्चित करणे ही या योजनेची प्राथमिक उद्दिष्टे आहेत. या योजनेच्या मुख्य घटकांमध्ये देशव्यापी माध्यम आणि समर्थन मोहीम आणि काही जिल्ह्यांमध्ये बहु-क्षेत्रीय हस्तक्षेप यांचा समावेश आहे. योजनेच्या प्रगतीसाठी मध्यस्थ लक्ष्य म्हणजे जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर हे एक सनियंत्रण मापदंड म्हणून निश्चित केले आहे.

NFHS – 5 आणि NFHS – 4 नुसार जन्माच्या वेळी राज्यनिहाय लिंग गुणोत्तर परिशिष्ट – II मध्ये दिले आहे.

परिशिष्ट - I

लिंग गुणोत्तर (महिला प्रति 1000 पुरुष)

0-6 वर्षे वयोगटातील लोकसंख्येसाठी, NFHS-5, 2019-21

State/UT

Child Sex Ratio

(age 0-6 years)

Andhra Pradesh

925

Assam

970

Bihar

916

Goa

774

Gujarat

937

Himachal Pradesh

882

Karnataka

953

Kerala

967

Maharashtra

920

Manipur

955

Meghalaya

982

Mizoram

1007

Nagaland

949

Sikkim

962

Telangana

917

Tripura

972

West Bengal

992

Jammu & Kashmir

946

 

टीप: बाल लिंग गुणोत्तरावरील डेटा केवळ 18 राज्यांच्या राज्य अहवालात उपलब्ध आहे, ज्याचा समावेश NFHS-5 च्या टप्पा -I मध्ये करण्यात आला आहे. केंद्रशासित प्रदेशांसाठी असा कोणताही अहवाल उपलब्ध नाही. तसेच, NFHS-5 च्या टप्पा -II मध्ये समाविष्ट असलेल्या राज्यांसाठी असा अहवाल अद्याप प्रकाशित झालेला नाही. 

स्रोत: http://rchiips.org/nfhs/index.shtml

परिशिष्ट – II

भारत आणि राज्ये/ केंद्रशासित प्रदेश, NFHS-4 आणि NFHS-5, नुसार गेल्या पाच वर्षांत जन्मलेल्या मुलांसाठी जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर

Sl. No.

States/UTs

Sex ratio at birth for children born in the last five years (female per 1,000 male)

NFHS-4 (2015-16)

NFHS-5 (2019-21)

1

INDIA

919

929

2

Andaman & Nicobar Islands

859

914

3

Andhra Pradesh

914

934

4

Arunachal Pradesh

926

979

5

Assam

929

964

6

Bihar

934

908

7

Chandigarh

981

838

8

Chhattisgarh

977

960

9

DNH & DD

983

817

10

Goa

966

838

11

Gujarat

906

955

12

Haryana

836

893

13

Himachal Pradesh

937

875

14

Jammu & Kashmir

923

976

15

Jharkhand

919

899

16

Karnataka

910

978

17

Kerala

1047

951

18

Ladakh

823

1125

19

Lakshadweep

905

1051

20

Madhya Pradesh

927

956

21

Maharashtra

924

913

22

Manipur

962

967

23

Meghalaya

1009

989

24

Mizoram

949

969

25

Nagaland

953

945

26

NCT of Delhi

812

923

27

Odisha

932

894

28

Puducherry

843

959

29

Punjab

860

904

30

Rajasthan

887

891

31

Sikkim

809

969

32

Tamil Nadu

954

878

33

Telangana

872

894

34

Tripura

969

1028

35

Uttar Pradesh

903

941

36

Uttarakhand

888

984

37

West Bengal

960

973

स्रोत: http://rchiips.org/nfhs/index.shtml

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.


* * *

M.Chopade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1782685) Visitor Counter : 7593


Read this release in: English , Urdu , Malayalam