आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची अद्ययावत माहिती
Posted On:
12 DEC 2021 9:12AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2021
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 132.93 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 92,281; गेल्या 560 दिवसातली सर्वात कमी संख्या
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 1% पेक्षाही कमी, सध्या हे प्रमाण 0.27%; मार्च 2020 पासून सर्वात कमी
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.36%; मार्च 2020 पासून सर्वाधिक
गेल्या 24 तासात 8,464 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून एकूण 3,41,22,795 वर
गेल्या 24 तासात 7,774 नवे रुग्ण
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.65%) गेल्या 69 दिवसांपासून 2% पेक्षा कमी
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.70%) गेल्या 28 दिवसांपासून 1% पेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 65.58 कोटी चाचण्या करण्यात आल्या
***
ST/SS/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1780613)
Visitor Counter : 167