राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींनी श्री प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
11 DEC 2021 10:34AM by PIB Mumbai
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (11 डिसेंबर 2021) भारताचे माजी राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. राष्ट्रपतींनी उत्तराखंड येथील राजभवनात श्री प्रणव मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
***
ST/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1780414)
आगंतुक पटल : 276