राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आर व्यंकटरमण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी केले अभिवादन

Posted On: 04 DEC 2021 12:29PM by PIB Mumbai

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज ( 4 डिसेंबर 2021 ) राष्ट्रपती भवन येथे भारताचे माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांनी आर व्यंकटरमण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केली.

***

JaydeviPS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1777978) Visitor Counter : 217