आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती
Posted On:
03 DEC 2021 9:08AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत भारताने आतापर्यन्त एकूण 125.75 कोटी मात्रा दिल्या आहेत
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 99,976आहे,
उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1 % पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.29%आहे , मार्च 2020 पासून सर्वात कमी
सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.35% ;
गेल्या 24 तासात 18,612 रुग्ण बरे झाले, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,40,45,666
गेल्या 24 तासात 9,216 नवीन रुग्णांची नोंद झाली,
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.80%) , गेले 60 दिवस 2 % पेक्षा कमी
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.84%) , गेले 19 दिवस 1% पेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 64.46 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
***
Jaydevi PS/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1777538)
Visitor Counter : 207