अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अल्पसंख्यकांच्या कल्याणकारी योजनांवरील खर्च

Posted On: 29 NOV 2021 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 नोव्‍हेंबर 2021

 
विद्यमान वर्ष 2021-22 साठी होत असलेला आणि योजनानिहाय तरतूद करण्यात आलेला, वितरीत झालेला निधी तसेच योजनेच्या आर्थिक वर्ष 2021-उद्दिष्टपूर्तीसाठी विविध योजनांच्या अंतर्गत दिलेल्या निधीची टक्केवारी खालील परिशिष्टात दिली आहे. अल्पसंख्यक मंत्रालयासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांच्या बाबतीत जाणीव निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली जात आहे. या योजना अत्यंत लोकप्रिय होत असल्याने या मंत्रालयासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद 3130.84 कोटी रुपयांपासून वाढवून 2021-22 या वर्षी 4810.77 कोटी रुपये करण्यात आली आहे.

परिशिष्ट

रक्कम कोटी रुपयांमध्ये

S.No.

Name of scheme

Budget Estimates
2021-22

Total Expenditure

&

% of
Budget Estimates

 

Employment Oriented Skill Development Schemes

1

Seekho Aur Kamao

 

 

 

418

 

 

 

233.6

55.90%

2

USTTAD (Upgrading the Skills and Training in Traditional Arts/Crafts for Development)

3

Nai Manzil

4

Nai Roshni

*Educational Empowerment Schemes

5

Pre-Matric Scholarship Scheme

 

 

 

 

 

2471

 

 

 

 

 

261.38

10.58%

 

 

 

 

 

6

Post-Matric Scholarship Scheme

7

Merit-cum-Means based Scholarship Scheme

8

Maulana Azad National Fellowship Scheme

9

Naya Savera - Free Coaching and Allied Scheme

10

Padho Pardesh

11

Nai Udaan

12

Begum Hazrat Mahal

Infrastructure Development Scheme

13

Pradhan Mantri Jan Vikas Karyakram (PMJVK)

1390

508.86

36.61%

         

 

*संबंधित राज्यांकडून पडताळणी आणि गुणवत्ता यादी तयार होण्यावर शिष्यवृत्तीच्या रकमेचे वाटप अवलंबून असते आणि शिष्यवृत्ती प्रदान प्रक्रिया सामान्यतः आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत सुरु होते.

वर उल्लेख केलेल्या योजनांसह2021-22 या वर्षासाठी नुकतीच “मदरसा आणि अल्पसंख्यकांसाठी शैक्षणिक योजना” ही योजना 174 कोटी रुपयांच्या तरतुदीसह शिक्षण मंत्रालयाकडून अल्पसंख्यक मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. 

केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

* * *

G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1776241) Visitor Counter : 240


Read this release in: English , Urdu