संरक्षण मंत्रालय

संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद

Posted On: 29 NOV 2021 3:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 नोव्‍हेंबर 2021 

 

संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीची गेल्या दोन वर्षांमधील आणि चालू वर्षासाठी जीडीपीतील टक्केवारी खालीलप्रमाणे आहे:

(कोटी रुपये )

वर्ष

 

संरक्षण खर्चासाठी तरतूद

 

जीडीपी*

संरक्षण तरतुदीची जीडीपीतील टक्केवारी

2019-20

4,72,069.78

2,11,00,607.00

2.24

2020-21

5,14,796.69

2,24,89,420.00

2.29

2021-22

5,20,794.99

2,22,87,379.00

2.34

*ही आकडेवारी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दृष्टीक्षेपात अर्थसंकल्पानुसार आहेत.

यावरून असे दिसून येते की संरक्षण क्षेत्रासाठीची तरतूद आणि जीडीपीमधील या क्षेत्राची टक्केवारी सातत्याने वाढत आहे.

संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज राज्यसभेत तिरुचि शिवा यांना लेखी उत्तर देताना ही माहिती दिली.

 

* * *

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1776136) Visitor Counter : 171


Read this release in: English , Urdu