आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 28 NOV 2021 9:19AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 121 कोटी 94 लाख मात्रा देण्यात आल्या

रोगमुक्ती दर सध्या 98.34% आहे; मार्च 2020 पासूनचा सर्वात उच्चांकी दर

गेल्या 24 तासात 9,481 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 3,39,98,278 झाली आहे

गेल्या 24 तासात 8,774 नव्या कोरोना बाधितांची नोंद

भारतात सध्या 1,05,691 कोविड सक्रीय रुग्ण, ही गेल्या 543 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या

कोविड सक्रीय रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1% हून कमी असून सध्या हे प्रमाण 0.31% इतके आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (0.80 %) गेले 55 दिवस हा दर 2% हून कमी

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (0.85%) गेले 14 दिवस हा दर 1% हून कमी

आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 63 कोटी 94 लाख चाचण्या करण्यात आल्या

 


****

ST/SP/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1775766) आगंतुक पटल : 285
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam