केंद्रीय लोकसेवा आयोग

केंद्रीय लोकसेवा आयोगाने ऑक्टोबर 2021 मध्ये निश्चित केलेले भरतीविषयक निकाल

Posted On: 24 NOV 2021 12:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 24 नोव्हेंबर 2021


केंद्रीय लोकसेवा आयोगाने ऑक्टोबर 2021 मध्ये खालील भरतीविषयक निकाल निश्चित केले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना या निकालाची माहिती व्यक्तिगतरित्या पोष्टाने कळविण्यात आली आहे.
 
संपूर्ण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

***

Jaydevi PS/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1774522) Visitor Counter : 139