आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील एकूण लसीकरणात 118 कोटी मात्रांचा टप्पा पार

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसींच्या 68 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

Posted On: 23 NOV 2021 10:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2021

कोविड-19 लसीकरण मोहिमेत भारताने आज 118 कोटी मात्रांचा (118,35,73,646) टप्पा गाठला आहे. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत 68 लाखांपेक्षा अधिक (68,35,617) मात्रा देण्यात आल्या. आज रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी आल्यानंतर लसीकरणाचे आकडे वाढण्याची शक्यता आहे.

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10382709

2nd Dose

9425531

FLWs

1st Dose

18376786

2nd Dose

16358855

Age Group 18-44 years

1st Dose

446374501

2nd Dose

198627313

Age Group 45-59 years

1st Dose

181697103

2nd Dose

113202441

Over 60 years

1st Dose

113790981

2nd Dose

75337426

Cumulative 1st dose administered

770622080

Cumulative 2nd dose administered

412951566

Total

1183573646

 

प्राधान्य गटातील लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार, लसींच्या आजवर दिलेल्या मात्रांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :

 

Date: 23rd November, 2021 (312th Day)

HCWs

1st Dose

129

2nd Dose

8155

FLWs

1st Dose

245

2nd Dose

17510

Age Group 18-44 years

1st Dose

1478426

2nd Dose

3337411

Age Group 45-59 years

1st Dose

363208

2nd Dose

935250

Over 60 years

1st Dose

224865

2nd Dose

470418

1st Dose Administered in Total

2066873

2nd Dose Administered in Total

4768744

Total

6835617

कोविड संसर्गाचा अधिक धोका असलेल्या व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण एक प्रभावी साधन असून, लसीकरण मोहिमेच्या प्रगतीवर सर्वोच्च स्तरावरून देखरेख ठेवली जात आहे.

 

G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1774424) Visitor Counter : 17


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri