आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण दिवस -311


देशातील एकूण लसीकरणात 117 कोटी मात्रांचा टप्पा पार

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत 63 लाखांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या

Posted On: 22 NOV 2021 10:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2021

 

कोविड-19  लसीकरण मोहिमेत  भारताने आज  117 कोटी मात्रांचा (117,54,69,625 ) टप्पा गाठला आहे. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत  63  लाखांपेक्षा अधिक (63,98,165)  मात्रा देण्यात आल्या. आज रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी आल्यानंतर लसीकरणाचे आकडे वाढण्याची शक्यता आहे.

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10382408

2nd Dose

9415595

FLWs

1st Dose

18376342

2nd Dose

16337683

Age Group 18-44 years

1st Dose

444503457

2nd Dose

194814430

Age Group 45-59 years

1st Dose

181233862

2nd Dose

112116621

Over 60 years

1st Dose

113506839

2nd Dose

74782388

Cumulative 1st dose administered

768002908

Cumulative 2nd dose administered

407466717

Total

1175469625

प्राधान्य गटातील लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार, लसींच्या आजवर दिलेल्या मात्रांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :

Date: 22nd November, 2021 (311th Day)

HCWs

1st Dose

114

2nd Dose

7510

FLWs

1st Dose

222

2nd Dose

17549

Age Group 18-44 years

1st Dose

1419635

2nd Dose

3103869

Age Group 45-59 years

1st Dose

341337

2nd Dose

868495

Over 60 years

1st Dose

209044

2nd Dose

430390

1st Dose Administered in Total

1970352

2nd Dose Administered in Total

4427813

Total

6398165

 

कोविड संसर्गाचा अधिक धोका असलेल्या व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण एक प्रभावी साधन असून, लसीकरण मोहिमेच्या प्रगतीवर सर्वोच्च स्तरावरून देखरेख ठेवली जात आहे.

 

 

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1774086) Visitor Counter : 162


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri