माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
1 0

इफ्फी 52 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना आदरांजली वाहण्यात येणार


इफ्फीमध्ये दिग्गज अभिनेते दिलीप कुमार, पुनीत राजकुमार, नेदुमुदी वेणू आणि सुरेखा सिकर यांच्यासह अन्य कलाकारांच्या जीवनकार्याला उजाळा मिळणार



उद्या, 20 नोव्हेंबर 2021 रोजी सुरू होणाऱ्या भारताच्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, अलीकडच्या काळात चित्रपट जगताने गमावलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना आदरांजली वाहण्यात येईल. या महोत्सवात त्यांचे प्रसिद्ध चित्रपट प्रदर्शित करून त्यांच्या जीवन आणि कार्याला उजाळा दिला जाईल.

याशिवाय, प्रख्यात कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार, संचारी विजय आणि मल्याळम अभिनेते नेदुमुदी वेणू यांना, अनुक्रमे राजाकुमारा, नानु अवनाल्ला...अवलु आणि मारगम हे चित्रपट प्रदर्शित करून करून इफ्फी आदरांजली वाहणार आहे.

या महोत्सवात वास्तुपुरुष हा चित्रपट प्रदर्शित करून दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि चित्रपट संकलक वामन भोसले यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.

प्रदर्शित केल्या जाणाऱ्या चित्रपटांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

 

. क्र.

चित्रपटाचे नाव

दिग्दर्शक/व्यक्तिमत्व

वर्ष

भाषा

रंगीत/ कृष्णधवल

चित्रपटाचा कालावधी

आदरांजली

 

 

 

 

 

 

1

कालपुरुष

  • _श्री. बुद्धदेव दास गुप्ता (दिग्दर्शक)

2005

बंगाली

रंगीत

120 मिनिटे

2

देवदास

  • _श्री. दिलीप कुमार (अभिनेते )

1955

हिंदी

कृष्णधवल

2 तास 35 मिनिटे

3

मारगम

आदरांजली _श्री नेदुमुदी वेणू (अभिनेते )

2003

मल्याळम

रंगीत

1 तास 48 मिनिटे.

4

राजकुमार

आदरांजली _श्री पुनीत राजकुमार (अभिनेते)

2017

कन्नड

रंगीत

2 तास 28 मिनिटे

5

नानु अवनल्ला...अवलु

आदरांजली _श्री. संचारी विजय (अभिनेते )

2015

कन्नड

रंगीत

1 तास 55 मिनिटे

6

वास्तुपुरुष

आदरांजली _श्रीम. सुमित्रा भावे (दिग्दर्शिका)

2002

मराठी

रंगीत

154 मिनिटे

7

बधाई हो

आदरांजली _श्रीम. सुरेखा सिक्री (अभिनेत्री)

2018

हिंदी

रंगीत

2 तास 3 मिनिटे

8

वास्तुपुरुष

आदरांजली _वामन भोसले (चित्रपट संकलक )

 

 

 

 

   

  

   

***

Jaydevi PS/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

iffi reel

(Release ID: 1773382) Visitor Counter : 204


Read this release in: Urdu , English , Marathi , Hindi