आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण दिवस -302


देशात कोविड प्रतिबंधक  लसीकरणाचा  111.95  कोटी मात्रांचा टप्पा पार

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत 52 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या

Posted On: 13 NOV 2021 9:55PM by PIB Mumbai

 

कोविड-19  लसीकरण मोहिमेत  भारताने आज  111.95 कोटी मात्रांचा (111,95,55,350) टप्पा गाठला आहे. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत  52 लाखांपेक्षा अधिक (52,28,385) मात्रा देण्यात आल्या. आज रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी आल्यानंतर लसीकरणाचे आकडे वाढण्याची शक्यता आहे.

प्राधान्य गटातील लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार, लसींच्या आजवर दिलेल्या मात्रांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10380357

2nd Dose

9324980

FLWs

1st Dose

18373997

2nd Dose

16162895

Age Group 18-44 years

1st Dose

431717663

2nd Dose

168777690

Age Group 45-59 years

1st Dose

178069669

2nd Dose

104366149

Over 60 years

1st Dose

111591078

2nd Dose

70790872

Cumulative 1st dose administered

750132764

Cumulative 2nd dose administered

369422586

Total

1119555350

 

 

Date: 13th November, 2021 (302nd Day)

HCWs

1st Dose

154

2nd Dose

7291

FLWs

1st Dose

168

2nd Dose

17061

Age Group 18-44 years

1st Dose

1056296

2nd Dose

2674523

Age Group 45-59 years

1st Dose

237993

2nd Dose

733622

Over 60 years

1st Dose

141908

2nd Dose

359369

1st Dose Administered in Total

1436519

2nd Dose Administered in Total

3791866

Total

5228385

 

 

कोविड संसर्गाचा अधिक धोका असलेल्या व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण एक प्रभावी साधन असून, लसीकरण मोहिमेच्या प्रगतीवर सर्वोच्च स्तरावरून देखरेख ठेवली जात आहे.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1771561) Visitor Counter : 165


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri