आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाची ताजी स्थिती - दिवस 298


भारताच्या लसीकरण मोहिमेत दिल्या गेलेल्या मात्रांची एकूण संख्या 109.59 कोटीच्या पार

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत  48 लाखांहून अधिक लस मात्रा देण्यात आल्या

Posted On: 09 NOV 2021 9:57PM by PIB Mumbai

 

भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यन्त एकूण 109.59 कोटीपेक्षा अधिक (109,59,26,470) मात्रा देण्यात आल्या आहेत. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 48 लाखापेक्षा जास्त (48,39,670) मात्रा देण्यात आल्या. आज रात्री उशिरापर्यंत दिवसभराचे अंतिम अहवाल संकलित करून झाल्यानंतर दैनंदिन लसीकरणाची आकडेवारी वाढण्याची अपेक्षा आहे.

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांवर आधारित एकूण लसीकरण पुढीलप्रमाणे-:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10379815

2nd Dose

9285790

FLWs

1st Dose

18373144

2nd Dose

16076318

Age Group 18-44 years

1st Dose

426953702

2nd Dose

156964616

Age Group 45-59 years

1st Dose

176964374

2nd Dose

100918605

Over 60 years

1st Dose

110942524

2nd Dose

69067582

Cumulative 1st dose administered

743613559

Cumulative 2nd dose administered

352312911

Total

1095926470

 

 

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांनुसार विभागलेली लसीकरण मोहिमेतील आजची कामगिरी पुढीलप्रमाणे-:

Date: 9th November, 2021 (298th Day)

HCWs

1st Dose

39

2nd Dose

6913

FLWs

1st Dose

141

2nd Dose

17715

Age Group 18-44 years

1st Dose

989721

2nd Dose

2430219

Age Group 45-59 years

1st Dose

229165

2nd Dose

699107

Over 60 years

1st Dose

126748

2nd Dose

339902

1st Dose Administered in Total

1345814

2nd Dose Administered in Total

3493856

Total

4839670

 

कोविड-19 चा संसर्ग लवकर होऊ शकणाऱ्या लोकसंख्या गटांचे संरक्षण करण्यासाठी एक साधन म्हणून लसीकरण मोहिमेचे सर्वोच्च स्तरावर नियमितपणे पुनरावलोकन आणि परीक्षण केले जात आहे.

***

N.Chitale/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1770402) Visitor Counter : 211


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri