आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 28 OCT 2021 12:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  28 ऑक्टोबर 2021

राष्ट्रव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 104.04 कोटी मात्रा देण्यात आल्या.

गेल्या 24 तासात देशात  16,156 नव्या रुग्णांची नोंद,

रुग्ण बरे होण्याचा दर 98.20% मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च

गेल्या 24 तासात 17,095 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण 3,36,14,434 कोविडमुक्त

देशातील सक्रीय रुग्णांचे एकूण रुग्णांच्या 1% पेक्षा कमी , सध्या हा दर 0.47% , मार्च 2020 पासून सर्वात कमी

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,60,989,ही संख्या 243 दिवसातली सर्वात कमी संख्या

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.19%) गेले 34 दिवस 2%  पेक्षा कमी

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (1.25%) गेले 24 दिवस 2%  पेक्षा कमी

आतापर्यंत 60.44 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

 

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1767120) Visitor Counter : 221