आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 26 OCT 2021 9:23AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी कोविड–19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 102.94 कोटी मात्रा देण्यात आल्या.

 

गेल्या 24 तासात देशात  12,428 नव्या रुग्णांची नोंद, गेल्या 238 दिवसांतील सर्वात कमी

 

रुग्ण बरे होण्याचा दर 98.19% मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च  

 

गेल्या 24 तासात देशभरात  15,951 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण  3,35,83,318 कोविडमुक्त

 

देशातील सक्रीय रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या 1% पेक्षा कमी , सध्या हा दर 0.48% , मार्च 2020 पासून सर्वात कमी

 

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,63,816,ही संख्या 241 दिवसातली सर्वात कमी संख्या

 

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.24%) गेले 32 दिवस 2%  पेक्षा कमी

 

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (1.10%) गेले 22 दिवस 2%  पेक्षा कमी

 

आतापर्यंत 60.19 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

 

***

Jaydevi PS/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1766496) Visitor Counter : 164