आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाबाबत अद्ययावत माहिती -263 वा दिवस


भारताच्या एकूण लसीकरणाने ओलांडला 92 कोटी मात्रा देण्याचा महत्त्वाचा टप्पा

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 54 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

Posted On: 05 OCT 2021 9:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5  ऑक्टोबर 2021

भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये लक्षणीय यश मिळवत आज देशभरात देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या आकडेवारीने 92 कोटींचा (92,11,80,022) महत्त्वाचा टप्पा ओलांडला. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत देशभरात लसीच्या 54 लाखांपेक्षा अधिक (54,08,420) मात्रा देण्यात आल्या. लसीकरणाच्या अंतिम अहवालाचे काम रात्री उशिरा पूर्ण झाल्यानंतर आज दिवसभरात देण्यात आलेल्या मात्रांच्या एकूण संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

आतापर्यंतच्या लसीकरणाच्या मात्रांची एकूण व्याप्ती तसेच नागरिकांच्या विविध प्राधान्यक्रम गटांमध्ये झालेल्या लसीकरणाची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,74,266

2nd Dose

89,57,466

FLWs

1st Dose

1,83,56,294

2nd Dose

1,51,72,789

Age Group 18-44 years

1st Dose

37,26,01,715

2nd Dose

9,24,50,970

Age Group 45-59 years

1st Dose

16,25,57,153

2nd Dose

7,98,92,549

Over 60 years

1st Dose

10,29,73,401

2nd Dose

5,78,43,419

Cumulative 1st dose administered

66,68,62,829

Cumulative 2nd dose administered

25,43,17,193

Total

92,11,80,022

आजच्या लसीकरण मोहिमेत, नागरिकांच्या विविध प्राधान्यक्रम गटांमध्ये झालेल्या लसीकरणाची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे:

Date: 5thOctober, 2021 (263rdDay)

HCWs

1st Dose

159

2nd Dose

9,771

FLWs

1st Dose

332

2nd Dose

27,139

Age Group 18-44 years

1st Dose

20,85,453

2nd Dose

17,12,296

Age Group 45-59 years

1st Dose

5,30,093

2nd Dose

5,18,886

Over 60 years

1st Dose

2,62,154

2nd Dose

2,62,137

1st Dose Administered in Total

28,78,191

2nd Dose Administered in Total

25,30,229

Total

54,08,420

कोविड- 19 संसर्गापासून सर्वाधिक धोका असलेल्या वयोगटातील लोकांचे आजारापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण मोहीम हे महत्त्वाचे शस्त्र असल्यामुळे या मोहिमेचा नियमित आढावा घेतला जात आहे आणि सर्वोच्च पातळीवरून या मोहिमेचे परीक्षण केले जात आहे.

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1761268) Visitor Counter : 213