राष्ट्रपती कार्यालय
9 ऑक्टोबरला चेंज ऑफ गार्ड सोहळा होणार नाही
Posted On:
04 OCT 2021 9:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2021
डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीमुळे या शनिवारी (9 ऑक्टोबर 2021) ला चेंज ऑफ गार्ड सोहळा होणार नाही. 16 ऑक्टोबर 2021 पासून दर शनिवारी (सरकारी सुट्ट्या वगळता ) सकाळी 8 ते 9 या काळात पुन्हा सुरु होणार आहे.
* * *
S.Tupe/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1760939)
Visitor Counter : 198