PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 25 SEP 2021 5:48PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई, 25 सप्टेंबर 2021

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • Over 85 Cr. vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • Active cases account for less than 1% of total cases, currently at 0.90%
  • India's Active caseload stands at 3,01,442
  • 29,616 new cases in the last 24 hours
  • Recovery Rate currently at 97.78%; Highest since March 2020
  • 28,046 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,28,76,319
  • Weekly Positivity Rate (1.99%) less than 3% for last 92 days
  • Daily positivity rate (1.86%) less than 3% for last 26 days
  • 56.16 cr Total Tests conducted so far

 

#Unite2FightCorona#IndiaFightsCorona

 

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA

 

Image

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

गेल्या 24 तासात 71,04,051 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 84.89 (84,89,29,160) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, 82,99,312 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

HCWs

1st Dose

1,03,52,028

2nd Dose

81,56,910

FLWs

1st Dose

1,82,95,288

2nd Dose

1,23,75,946

Age Group 18-44 years

1st Dose

20,84,79,874

2nd Dose

1,73,21,864

Age Group 45-59 years

1st Dose

12,05,14,789

2nd Dose

4,73,45,647

Over 60 years

1st Dose

8,24,60,190

2nd Dose

4,11,85,897

Total

56,64,88,433

गेल्या 24 तासांत 28,046 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,28,76,319 झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.78% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वोच्च दर आहे.

केंद्र आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 90 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 29,616 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,01,442 असून आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.90% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 15,92,421 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 56.16 (56,16,61,383) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.99% असून गेल्या 92 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.86% असून गेले सलग 26 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 109 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.

 

इतर अपडेटस्

Important Tweets

 

***

Jaydevi PS/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1758095) Visitor Counter : 180