PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 19 SEP 2021 2:11PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई, 19 सप्टेंबर 2021

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 80.43 Cr. vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 30,773 new cases in the last 24 hours
  • Active cases account for 0.99% of total cases
  • India's Active caseload stands at 3,32,158
  • Recovery Rate currently at 97.68%
  • 38,945 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,26,71,167
  • Weekly Positivity Rate (2.04%) less than 3% for last 86 days
  • Daily positivity rate (1.97%) less than 3% for last 20 days
  • 55.23 crore Total Tests conducted so far

       #Unite2FightCorona                                                                                    #IndiaFightsCorona

 

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA

 

Image 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात 85,42,732 लसीच्या मात्रांचे लसीकरण झाल्यामुळे, भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आता 80 कोटींचा (80,43,72,331) टप्पा पार केला आहे. हे 79,15,457 सत्रांमधील लसीकरणामुळे शक्य झाले आहे.

आज सकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे :

HCWs

1st Dose

1,03,68,565

2nd Dose

87,23,015

 

FLWs

1st Dose

1,83,44,648

2nd Dose

1,44,80,304

 

Age Group 18-44 years

1st Dose

32,53,21,724

2nd Dose

5,91,05,510

 

Age Group 45-59 years

1st Dose

15,03,91,317

2nd Dose

6,87,57,707

 

Over 60 years

1st Dose

9,66,20,196

2nd Dose

5,22,59,345

Total

80,43,72,331

 

गेल्या 24 तासात 33,798 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या प्रारंभापासून) वाढून 3,26,32,222 झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.68 % झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार /केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 83 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 30,773 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,32,158 आहे. ती आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.99 % आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढविली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 15,59,895 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 55.23 कोटींहून अधिक (55,23,40,168) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढविण्यात आली असतांना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.04 % असून गेल्या 86 दिवसांपासून हा दर 3 % पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.97 % असून गेले सलग 20 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 103 दिवस हा दर 5 % पेक्षा कमी आहे.

 

इतर अपडेटस्

· केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व स्त्रोताद्वारे 78.58 कोटींपेक्षा जास्त (78,58,15,125) लसींच्या मात्रा ( विनामूल्य पध्दतीने) आणि आणि राज्यांकडून थेट खरेदी यामार्फत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पुरविण्यात आल्या आहेत. तसेच येत्या काही दिवसांत 1.16 कोटीपेक्षा (1,16,11,210अधिक मात्रांचा पुरवठा होणार आहे. याशिवाय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे लसीच्या 5.16 कोटी पेक्षा,(516,98,785) जास्त मात्रा शिल्लक आणि न वापरलेल्या अशा मात्रा उपलब्ध आहेत.

Important Tweets

 

***

R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1756302) Visitor Counter : 120