PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 18 SEP 2021 4:47PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई, 18 सप्टेंबर  2021

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • Over 80 Crore Vaccine Doses administered so far under the Nationwide Vaccine Drive
  • India administered highest ever single day vaccinations with 2.5 crore doses given in last 24 hours
  • 35,662new cases in the last 24 hours
  • Active cases account for 1.02% of total cases
  • India's Active caseload stands at 3,40,639
  • Recovery Rate currently at 97.65%
  • 33,798recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,26,32,222
  • Weekly Positivity Rate (2.02%) less than 3% for last 85 days
  • Daily positivity rate (2.46%)less than 3% for last 19 days
  • 55.07cr Total Tests conducted so far

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA

Image

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

लसीकरणातील महत्वपूर्ण टप्पा पार करत देशातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने आज 67 कोटी मात्रांचा टप्पा पार केला. देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत देशात गेल्या 24 तासात 74,84,333 मात्रा देण्यात आल्या असून, आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार आतापर्यंत 67.09 कोटीपेक्षा जास्त मात्रा (67,09,59,968) दिल्या आहेत. एकूण 70,34,846 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या एकूण आकडेवारीनुसार या मात्रांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे आहे-

 

HCWs

1st Dose

1,03,67,858

2nd Dose

86,96,165

 

FLWs

1st Dose

1,83,43,570

2nd Dose

1,44,00,387

 

Age Group 18-44 years

1st Dose

32,12,63,332

2nd Dose

5,62,22,452

 

Age Group 45-59 years

1st Dose

14,93,59,311

2nd Dose

6,77,70,267

 

Over 60 years

1st Dose

9,61,06,803

2nd Dose

5,17,57,554

Total

79,42,87,699


देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

गेल्या 24 तासात 34,791 रुग्ण कोविडमुक्त झाले असून( महामारीच्या सुरवातीपासून) आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,20,63,616 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

यामुळे कोरोनातून बरे होण्याचा दर 97.45 इतका झाला आहे.


 

केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वयित प्रयत्नांमुळे गेल्या

सलग 68 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत आहे.

गेल्या 24 तासात 42,352 नव्या रुग्णांची नोंद झाली.


 

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 3,99,778 आहे.उपचाराधीन रुग्णसंख्या ही आतापर्यंतच्या, एकूण रुग्णसंख्येच्या 1.22 % आहे.


देशात कोविड चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून, गेल्या 24 तासात 16,66,334 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 52.65 कोटीहून अधिक (52,65,35,068) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.66% असून गेले 70 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी 2.72% असून गेल्या 88 दिवसांपासून हा दर 5% पेक्षा कमी आहे.

 

इतर अपडेटस्

Important Tweets

 

***

Jaydevi PS/P.Kor



(Release ID: 1756113) Visitor Counter : 164