राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 6 सप्टेंबर रोजी भारतीय नौदलाच्या हवाई विभागाला राष्ट्रपती ध्वज प्रेसिडेंट कलर्स) देऊन सन्मानित करणार

Posted On: 04 SEP 2021 9:54PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 5 ते 7 सप्टेंबर 2021 दरम्यान गोव्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते 6 सप्टेंबर रोजी ते दाबोलिम येथील आयएनएस हंसा या तळावर एका कार्यक्रमात भारतीय नौदलाच्या हवाई विभागाला राष्ट्रपती ध्वज प्रदान करतील. 

***

Jaydevi PS/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1752163) अभ्यागत कक्ष : 172