PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 04 SEP 2021 4:28PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई, 4 सप्टेंबर 2021

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.pnghttps://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 67.72 Cr. vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 42,618 new cases in the last 24 hours
  • Active cases account for 1.23% of total cases
  • India's Active caseload stands at 4,05,681
  • Recovery Rate currently at 97.43%
  • 36,385 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,21,00,001
  • Weekly Positivity Rate (2.63%) less than 3% for last 71 days
  • Daily positivity rate reported to be 2.50%
  • 52.82 cr Total Tests conducted so far

#Unite2FightCorona#IndiaFightsCorona

 

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA

Image

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत गेल्या 24 तासात 58,85,687 मात्रा देण्यात आल्यामुळे एकूण मात्रांची संख्या 67.72 कोटी (67,72,11,205) वर पोहचली आहे. एकूण 70,88,424 सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे

HCWs

1st Dose

1,03,60,248

2nd Dose

84,49,196

 

FLWs

1st Dose

1,83,28,477

2nd Dose

1,34,55,994

 

Age Group 18-44 years

1st Dose

26,70,05,166

2nd Dose

3,20,99,433

 

Age Group 45-59 years

1st Dose

13,52,11,337

2nd Dose

5,70,43,478

 

Over 60 years

1st Dose

8,89,60,985

2nd Dose

4,62,96,891

Total

67,72,11,205

 

केंद्र सरकार कोविड --19 लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि देशभरात त्याचा विस्तार करण्यासाठी वचनबद्ध आहे.

गेल्या 24 तासांत 36,385 रूग्ण बरे झाल्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची (साथीच्या प्रारंभापासून) एकूण संख्या 3,21,00,001 वर गेली आहे.

परिणामी, भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.43% झाला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002NRY9.jpg

सलग 69 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 42,618 नव्या रुग्णांची नोंद झाली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003W6V9.jpg

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,05,681 असून एकूण बाधित रुग्णांच्या 1.23 % आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004IQHB.jpg

चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 17,04,97 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 52..82 कोटीहून अधिक (52,82,40,038) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.63% असून गेले 71 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.50 % असून हा दर गेले 89 दिवस 5% पेक्षा कमी आहे.

 

इतर अपडेटस्

Important Tweets

 

***

Jaydevi PS/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1752054) Visitor Counter : 181