आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणासंदर्भात अद्ययावत माहिती - दिवस 222


भारताच्या एकूण कोविड प्रतिबंधक लसीकरणाने 60 कोटी मात्रांचा महत्वाचा टप्पा ओलांडला

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत लसीच्या सुमारे 66 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

Posted On: 25 AUG 2021 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्‍ट 2021

 

आज संध्याकाळी 7 वाजताच्या  तात्पुरत्या अहवालानुसार , भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने लसीच्या  60 कोटी (60,24,25,271) मात्रांचा महत्वाचा टप्पा पार केला. संध्याकाळी 7 च्या तात्पुरत्या अहवालानुसार, आज लसीच्या  66 लाखांहून अधिक (66,22,337) मात्रा  देण्यात आल्या. आज रात्री उशिरापर्यंत अंतिम अहवाल पूर्ण होईल.

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांवर आधारित दिलेल्या लसीच्या एकूण मात्रा खालीलप्रमाणे आहेत :

 

 

Cumulative Vaccine Dose Coverage

 

Healthcare workers

Frontline workers

People Aged 18-44 Years

 

People Aged 45-59 Years

People Aged ≥ 60 Years

Total

1st Dose

10355095

18311679

 

227378071

 

125227082

84432720

465704647

2nd Dose

8270913

 

12774285

 

22221573

50558615

42895238

136720624

लोकसंख्या प्राधान्य गटांवर आधारित आजची लसीकरणाची कामगिरी  खालीलप्रमाणे आहे:

 

Date: 25thAugust, 2021 (222ndDay)

 

Healthcare workers

Frontline workers

People Aged 18-44 Years

 

People Aged 45-59 Years

People Aged ≥ 60 Years

Total

 

1st Dose

742

 

1990

 

3432703

 

868543

 

368377

 

4672355

 

2nd Dose

19152

60555

998964

570492

300819

 

1949982

कोविडचा सर्वाधिक धोका असलेल्या गटांचे कोविड -19  पासून संरक्षण करण्याचे साधन म्हणून लसीकरण केले जात असून याचा सर्वोच्च स्तरावर नियमितपणे आढावा घेतला जात आहे आणि देखरेख ठेवली जात आहे.


* * *

R.Aghor/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1749066) Visitor Counter : 183