सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील वेतनपट नोंदणी अहवाल - औपचारिक रोजगाराच्या दृष्टीकोनातून

प्रविष्टि तिथि: 25 AUG 2021 12:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्‍ट 2021

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने  (NSO),सप्टेंबर 2017 ते जून 2021 या कालावधीतील, देशाच्या प्रगतीचे, रोजगाराच्या  दृष्टीकोनातून मूल्यांकन करण्यासाठी, निवडक सरकारी संस्थांकडे उपलब्ध असलेल्या प्रशासकीय नोंदींवर आधारित, प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे.

या संदर्भातील तपशीलवार माहिती इथे पाहू शकता.

 

* * *

Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1748800) आगंतुक पटल : 295
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati , Tamil , Malayalam