अर्थ मंत्रालय
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे (पीएसबी) सुमारे 72% आर्थिक व्यवहार डिजिटल साधनांच्या माध्यमातून केले जातात
डिजिटल मंचांवर सक्रिय ग्राहकांची संख्या आर्थिक वर्ष 2019-20 मधील 3.4 कोटींवरून दुपटीने वाढून आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 7.6 कोटी झाली
प्रविष्टि तिथि:
10 AUG 2021 7:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2021
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे (पीएसबी) सुमारे 72% आर्थिक व्यवहार डिजिटल साधनांच्या माध्यमातून केले जातात. डिजिटल मंचांवर सक्रिय ग्राहकांची संख्या आर्थिक वर्ष 2019-20 मधील 3.4 कोटींवरून दुपटीने वाढून आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 7.6 कोटी झाली केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत किसनराव कराड यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
ते म्हणाले, बँकिंगसाठी परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) द्वारे दिला जातो आणि आरबीआयने सूचित केले आहे की ते सध्या डिजिटल बँकांसाठी स्वतंत्र परवाना श्रेणीचा विचार करत नाही.
डिजिटल बँकिंग सुलभ करण्यासाठी केलेल्या अनेक उपाययोजनांची त्यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे -
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1744568)
आगंतुक पटल : 204