अर्थ मंत्रालय

स्टँड अप इंडिया योजने(SUPI) अंतर्गत अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती आणि महिला कर्जदारांना 26,391 कोटी रुपयांची 1.17 लाखांपेक्षा जास्त कर्ज मंजूर


स्टँड अप इंडिया योजनेने 6 लाखांहून अधिक लोकांसाठी रोजगार निर्मिती केली

Posted On: 10 AUG 2021 7:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2021

31.07.2021 पर्यंत, स्टँड अप इंडिया योजने(SUPI) अंतर्गत अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती आणि महिला कर्जदारांना 26,391 कोटी रुपयांची  1.17 लाखांपेक्षा जास्त कर्ज  मंजूर  करण्यात आली  आहेत, ज्यामुळे 6 लाखांहून अधिक लोकांसाठी रोजगार निर्माण झाला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत किसनराव कराड यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत स्थापनेपासून 31.07.2021 पर्यंत सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांद्वारे प्रदान केलेल्या कर्जाचा अधिक तपशील त्यांनी दिला. हा तपशील पुढीलप्रमाणे -:

Lenders

Number of Accounts

Sanctioned Amount in Rs. crore

Public Sector Banks

1,02,247

23,062.91

Private Sector Banks

12,235

2,845.41

Regional Rural Banks

2,605

483.56

Total

1,17,087

26,391.88

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1744565) अभ्यागत कक्ष : 207
Read this releasein: Telugu , English , Punjabi