ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

नैसर्गिक आपत्तीकाळात विनंतीनुसार खरेदी निकषात सरकारकडून शिथीलता


अन्नधान्याचे दर रास्त राहावेत आणि शेतकऱ्यांकडून त्यांची वेळेवर खरेदी व्हावी यासाठी उचलली विविध पावले

Posted On: 10 AUG 2021 4:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2021

केंद्र सरकार, नैसर्गिक आपत्तीकाळात राज्य सरकारच्या विनंतीनुसार खरेदी निकष शिथिल करते. अवकाळी पाऊस, अनियमित पाऊस, चक्रीवादळ आणि प्रतिकूल हवामान अशा नैसर्गिक आपत्तीमुळे कधीकधी अन्नधान्याच्या गुणवत्तेवर परिणाम करणारी परिस्थिती उद्‌भवते, विक्रीसमोरचे संकट टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी संबंधित राज्य सरकारच्या विनंतीनुसार सरकार खरेदी निकषांमध्ये शिथिलता देते. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री, श्रीमती साध्वी निरंजन ज्योती यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कृषी दर आणि किंमत आयोगाला (सीएसीपी) अखिल भारतीय पातळीवर अन्नधान्यासह 22 कृषी मालासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) आणि ऊसाच्या योग्य आणि लाभदायक किंमतीची शिफारस करणे बंधनकारक आहे.

अन्नधान्याच्या किफायतशीर किंमती आणि शेतकऱ्यांकडून त्याची वेळेवर खरेदी करण्यासाठी सरकारने उचलेली काही पावले पुढीलप्रमाणे आहेत.

Year

State

Name of Refraction

Uniform Specifications limit

Relaxed Specifications limit

A. WHEAT

2018-19

No relaxation has been given in Uniform Specification of Wheat during RMS 2018-19

2019-20

Madhya Pradesh

Lustre loss

With full Lustre

Upto 70%

Punjab

Lustre loss

With full lustre

Upto 75%

Haryana

Lustre loss

With full lustre

Upto 90%

Uttar Pradesh

Lustre loss

With full lustre

Upto 50 %

Rajasthan

Lustre loss

With full lustre

Upto 90 %

2020-21

Madhya Pradesh

Lustre Loss

With full lustre

Upto 80%

Punjab

Lustre Loss

With full lustre

Upto 30%

Shrivelled & Broken

6.0%

Upto 16 %

Haryana

Lustre Loss

With full lustre

Upto 50%

Shrivelled & Broken

6.0%

Upto 10%

Rajasthan

Lustre Loss

With full lustre

Upto 50%

Uttar Pradesh

Lustre Loss

With full lustre

Upto 30%

Shrivelled & Broken

6.0%

Upto 12%

B. PADDY

2018-19

Bihar

Moisture

17.0%

19.0%

Andhra Pradesh

Damaged, Discoloured, Sprouted and Weevilled grains.

5.0%

10%

2019-20

Andhra Pradesh

Damaged, Discoloured, Sprouted and Weevilled grains.

5.0%

10%

Uttar Pradesh

Damaged, Discoloured, Sprouted and Weevilled grains.

5.0%

 

 

9.0%

Tamil Nadu

Damaged, Discoloured, Sprouted and Weevilled grains

5.0%

 

 

7.0%

Bihar

Moisture

17.0%

19.0%

2020-21

Tamil Nadu

Damaged, Discoloured, Sprouted and Weevilled grains.

5.0%

7.0%

Moisture

17.0%

20.0%

C. RICE

2018-19

No relaxation has been given in Uniform Specification of rice during 2018-19.

2019-20

Andhra Pradesh

Damaged /Slightly Damaged Grains

3.0%

4.0%

2020-21

No relaxation has been given in Uniform Specification of rice during 2020-21

1. पिकांसाठी पेरणी हंगामाच्या सुरुवातीला भारत सरकारने किमान आधारभूत किंमत, हमीभाव (एमएसपी) जाहीर केला आणि एमएसपीवर अन्नधान्य खरेदी केले.

2. फलक, साइन बोर्ड, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे जाहिरातींच्या माध्यमातून हमीभावाला व्यापक प्रसिद्धी दिली जाते.

3.शेतऱ्यांमधे त्यांचे उत्पादन निकषांनुरूप असण्यासाठी गुणवत्ता तपशील आणि खरेदी प्रणाली इत्यादींबाबत जाणीवजागृती केली जाते.

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1744440)
Read this release in: English , Urdu