संरक्षण मंत्रालय

सिस्टम फॉर पेंशन एडमिनिस्ट्रेशन रक्षा

Posted On: 09 AUG 2021 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2021

 

सिस्टम फॉर पेंशन एडमिनिस्ट्रेशन रक्षा’ (SPARSH) वापरत असलेल्या लाभार्थ्यांची एकूण संख्या 3123 असून महाराष्ट्रातील 403 लाभार्थ्यांचा यात समावेश आहे.

यात सर्व आवश्यक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. स्वतंत्र त्रयस्थ  लेखा परीक्षक आणि संरक्षण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या सायबर-सुरक्षा संस्थेद्वारे या प्रणालीला सुरक्षा प्रमाणित केले आहे.

वृद्ध, अपंग निवृत्तीवेतनधारक, दुर्गम भागात राहणारे किंवा जे कोणत्याही कारणास्तव ऑनलाईन सुविधा वापरू शकत नाहीत त्यांच्यासाठी सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.

बँका, सेवा केंद्र म्हणूनही काम करतात, तिथे  निवृत्तीवेतनधारक त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात किंवा त्यांच्या निपटारावर देखरेख ठेवू शकतात. या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक यांच्याशी करार करण्यात आला आहे.

संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज राज्यसभेत वंदना  चव्हाण यांना दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
 

राज्यनिहाय लाभार्थ्यांची संख्या खालीलप्रमाणे :-

S. No.

STATE/UT

PENSIONER COUNT

1.

ANDAMAN & NICOBAR ISLANDS

3

2.

ANDHRA PRADESH

53

3.

ARUNACHAL PRADESH

2

4.

ASSAM

23

5.

BIHAR

165

6.

CHANDIGARH

12

7.

CHHATTISGARH

9

8.

DADRA & NAGAR HAVELI

0

9.

DAMAN & DIU

2

10.

DELHI

156

11.

GOA

0

12.

GUJARAT

21

13.

HARYANA

208

14.

HIMACHAL PRADESH

38

15.

JAMMU & KASHMIR

25

16.

JHARKHAND

24

17.

KARNATAKA

121

18.

KERALA

98

19.

LADAKH

0

20.

LAKSHADWEEP

0

21.

MADHYA PRADESH

262

22.

MAHARASHTRA

403

23.

MANIPUR

2

24.

MEGHALAYA

1

25.

MIZORAM

0

26.

NAGALAND

0

27.

ODISHA

112

28.

PUDUCHERRY

1

29.

PUNJAB

74

30.

RAJASTHAN

78

31.

SIKKIM

0

32.

TAMIL NADU

191

33.

TELANGANA

100

34.

TRIPURA

0

35.

UTTAR PRADESH

663

36.

UTTARAKHAND

104

37.

WEST BENGAL

172

 

TOTAL

3123

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1744106) अभ्यागत कक्ष : 179
Read this releasein: English , Urdu , Telugu