आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 अद्ययावत माहिती

Posted On: 03 AUG 2021 9:23AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 47.85 कोटी मात्रा देण्यात आल्या.

देशात आतापर्यंत 3,08,96,354 जण कोरोनातून बरे झाले.

सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.38%

गेल्या 24 तासांत 38,887 रुग्ण कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात भारतामध्ये 30,549  नवीन रुग्णांची नोंद

सध्या भारतात 4,04,958 रुग्ण उपचाराधीन

उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्ण संख्येच्या 1.28%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% पेक्षा कमी असून हा दर सध्या 2.39%

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.85% असून, हा दर 5% पेक्षा कमी

चाचणी क्षमतेत  उल्लेखनीय वाढ , एकूण 47.12 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत

***

STupe/SChavan/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1741765) Visitor Counter : 246