संरक्षण मंत्रालय

आयएनएस तबर स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे पोहोचली

Posted On: 31 JUL 2021 5:20PM by PIB Mumbai

मुंबई, 31 जुलै 2021


सेंट पीटर्सबर्ग येथे 325 व्या रशियन नौदल दिनानिमित्त आयोजित संयुक्त युद्धाभ्यासात सहभागी झाल्यानंतर भारताची युद्धनौका आयएनएस तबर 29 जुलै रोजी, स्वीडनची राजधानी स्टॉकहोम इथे पोहोचली . आयएनएस तबरची स्वीडनला तीन दिवसांची सदिच्छा भेट असणार आहे.

स्टॉकहोम इथल्या वास्तव्यात, जहाजावरील सर्व अधिकारी-कर्मचारी, स्वीडनच्या नौदलासोबत विविध द्वीपक्षीय व्यावसायिक गाठीभेटी घेणार आहेत. तसेच, तसेच, स्टॉकहोम मधून परतीसाठी निघण्यापूर्वी, स्वीडनच्या नौदलासोबत, काही  सागरी संयुक्त अभ्यास देखील करणार आहेत.

   

   


* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1741054) Visitor Counter : 226


Read this release in: English , Urdu , Hindi