अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय

अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणूक

Posted On: 30 JUL 2021 6:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 जुलै 2021

अन्न प्रक्रिया उद्योग  क्षेत्रामध्ये गेल्या पाच वर्षात आलेली थेट परकीय गुंतवणूकीची सविस्तर माहिती खालील तक्त्यामध्ये दर्शविली आहे.

अन्नप्रक्रिया उद्योग  क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ

Sl. No.

Year

FDI Inflow (in US$ million)

1

2016-17

727.22

2

2017-18

904.90

3

2018-19

628.24

4

2019-20

904.70

5

2020-21

393.41

स्रोत:: व्यापार आणि उद्योग खात्याअंतर्गत उद्योग आणि देशांतर्गत व्यापार विकास विभागाची माहिती

उद्योग आणि देशांतर्गत व्यापार विकास विभाग या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील विभागाने थेट परदेशी गुंतवणूकीची माहिती संकलित केली आहे. राज्यनिहाय माहिती ही ऑक्टोबर 2019 पासूनची संकलित माहिती आहे. वर्ष 2020-21 साठी संपूर्ण वर्षभराची माहिती उपलब्ध आहे, ती पुढीलप्रमाणे,

 

अन्नप्रक्रिया क्षेत्रात राज्यनिहाय थेट परदेशी गुंतवणूक (दशलक्ष डॉलर मध्ये)

 

Sl.No.

State Name

2020-21

1

Andhra Pradesh

0.03

2

Delhi

31.10

3

Goa

0.02

4

Gujarat

12.75

5

Haryana

19.16

6

Himachal Pradesh

0.16

7

Jharkhand

0.34

8

Karnataka

24.16

9

Kerala

0.10

10

Maharashtra

188.09

11

Punjab

0.02

12

Rajasthan

80.37

13

Tamil Nadu

9.51

14

Telangana

24.75

15

Uttar Pradesh

2.51

16

West Bengal

0.34

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

स्रोत: व्यापार आणि उद्योग खात्याअंतर्गत उद्योग आणि देशांतर्गत व्यापार विकास विभागाची माहिती

अन्नप्रक्रिया उद्योग खात्याचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आज एका लेखी उत्तराद्वारे राज्यसभेत ही माहिती दिली.

 

Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1740810) Visitor Counter : 147
Read this release in: English , Urdu