वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
डीपीआयआयटीची मान्यता मिळवलेल्या स्टार्ट अप्सनी एकूण 5,27,517 नोकऱ्यांची निर्मिती केली
Posted On:
30 JUL 2021 5:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जुलै 2021
डीपीआयआयटी अर्थात उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाची मान्यता मिळविलेल्या स्टार्ट अप्सनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी गेल्या तीन वर्षांत देशात निर्माण केलेल्या नोकऱ्यांचा तपशील खाली दिला आहे:
Year
|
Jobs Reported by Recognized Startups
(as of 21st July 2021)
|
2018
|
95825
|
2019
|
144682
|
2020
|
171930
|
2021
(till 21st July)
|
115080
|
Total
|
527517
|
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.
Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1740746)
Visitor Counter : 168