आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड – 19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 29 JUL 2021 9:15AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जुलै 2021


देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 47.07 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या

देशभरात आतापर्यंत 3,07,01,612 जण बरे झाले

सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.38 %

गेल्या 24 तासांमध्ये 38,465 जण बरे झाले

गेल्या 24 तासात भारतामध्ये 43,509 नवीन रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,03,840

उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्ण संख्येच्या 1.28 %

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% पेक्षा कमी, हा दर सध्या 2.38%

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.52%, हा 5% पेक्षा कमी राहिला आहे   

चाचणी क्षमतेमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे, एकूण 46.26 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत

 

***

ST/SS/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1740194) Visitor Counter : 272